Manasvi Choudhary
दिवाळी हा सण सुख-समृद्धीचा सण आहे.
स्वच्छ, सुंदर घरात माता लक्ष्मी प्रवेश करते.
दिवाळीपूर्वी घराची साफ सफाई करताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
घरात कोणतीही वस्तू तुटलेली वापरू नका.
दिवाळीची साफ- सफाई करताना बंद पडलेल्या वस्तू, बंद घड्याळ फेकून द्या.
दिवाळीपूर्वीच तुटलेले फर्निचर, तुटलेला पलंग असेल तर तो वापरू नये ज्यामुळे वैवाहीक जीवनावर वाईट परिणाम होतो.
घरामध्ये साफ-सफाई करताना जुनीव तुटलेली भांडी, जुने कपडे व जुन्या चप्पला वापरू नये ज्यामुळे नकारात्मकता येते.