Ruchika Jadhav
दिव्याने नुकतेच गुलाबी साडीमधील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हा ट्रेडिश्नल लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने आपल्या केसांत गजरा आणि हिरव्या रंगाचे अलंकार परिधान केले आहेत.
दिव्याने या लूकसाठी एकदम सिंपल आणि सॉफ्ट पिंक आयमेकअप केला आहे.
दिव्या वेस्टर्न आउटफीटमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते.
दिव्याने आपल्या कलेच्या आणि अभिनयाच्या जोरावर फार कमी कालवधीत मोठं नाव कमवलं आहे.
जबरदस्त अभिनयाने तिने फार कमी काळात अनेक मोठ-मोठ्या पुरस्कारांना गवसणी घातली आहे.
लवकरच दिव्या हिरो-हिरोइन या आगामी तेलगू चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.