Manasvi Choudhary
दिव्या गणेश ही एक तमिळ अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
तिने ओएन रथनम दिग्दर्शित टीव्ही मालिका “केलाडी कानमणी” मधून पदार्पण केले.
त्यानंतर तिने तमिळ मधील लक्ष्मी वंथाचू मध्ये विविध मुख्य भूमिका साकारल्या
यानंतर दिव्याने सुमंगली मालिकेतही काम केलं आहे.
टिव्हीवरील ‘बाकीलक्ष्मी’ या मालिकेत ती जेनीची भूमिका साकारत आहे.
कमल हासन आणि बॉबी सिम्हा यांच्यासोबत शंकरच्या इंडियन 2 चित्रपटात दिव्या मुख्य भूमिकेत होती.
तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1994 तामिळनाडूमध्ये झाला.