Manasvi Choudhary
बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे.
सुहाना खानचा जन्म २२ मे २००० रोजी मुंबईत झाला. ती मुंबईतच मोठी झाली आहे.
सुहानाचं प्राथमिक शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण झाले आहे
.
सुहानाला फुटबॉल खेळायला आवडते. शाळेत ती फुटबॉल संघाची कॅप्टन होती.
शालेय शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी सुहाना लंडनला गेली होती.
लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून सुहानाने पदवी प्राप्त केली आहे.
सुहानाने 'द आर्चिंज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले