Manasvi Choudhary
पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होताना दिवेघाट धबधबा आहे. पुणे- सासवड मार्गावरून याचे दृश्य दिसते.
पावसाळ्यात दिवेघाटातील धबधबा उंच कटाड्यावरून प्रवाहित होतो.
हिरवाईने नटलेल्या या परिसरात डोंगरदऱ्या आणि छोटे छोटे धबधबे देखील पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.
दिवेघाट येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गस्थ होते यामुळे येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दिवेघाटात भव्य विठ्ठलाची मूर्ती देखील आहे यामुळे येथे भक्त भेट देतात.
दिवेघाटात निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यात मनाला प्रसन्न वाटणारे हे ठिकाण आहे.