Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दिवा लावणे शुभ मानले जाते.
दररोज सायंकाळी देवासमोर दिवा लावल्याने घरात सुख, समृद्धी येते.
दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती?
सायंकाळ ५ ते ७ ही वेळा दिवा लावण्यासाठी अत्यंत शुभ असते.
रात्री किंवा मध्यरात्री कधीही दिवा लावू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.