Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्रींची बिकिनी फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री दिशा पटानी तिचे बिकिनीतील फोटो पोस्ट करते ज्यामध्ये तिची कर्वी फिगर आणि मादक अदा दिसून येते.
अभिनेत्री मलायका अरोरा वयाची पन्नाशी ओलांडली तरी फिट आहे.
तृप्ती डिमरी तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. डिमरीने तिचे हॉट फोटोज पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री मौनी रॉयने बीचमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मौनीने हॉट पोज दिली आहे.
नेहा शर्माने हॉट फोटोशूट केलं आहे. हटके पोजमध्ये नेहाने तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे.