Disha Patani: जाळ अन् धूर संगटचं; दिशाच्या हॉटनेसने वाढवलं तापमान

Manasvi Choudhary

अभिनेत्री

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते.

Disha Patani | instagram

फॅन्स

सोशल मीडियावर दिशाची फॅनफॉलोविंग मोठी आहे.

Disha Patani | instagram

फोटो

सोशल मीडियावर दिशा पटानी तिचे फोटो पोस्ट करते.

Disha Patani | instagram

ड्रेस

दिशाने डिपनेक बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे.

Disha Patani | instagram

सौंदर्य

दिशाच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे.

Disha Patani | instagram

लाईक्सचा वर्षाव

या फोटोतील दिशाचं सौंदर्य पाहून चाहत्यांकडून तुफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Disha Patani | instagram

NEXT: Nora Fatehi: तुला पाहिलं अन् मनाला समाधान वाटलं...

येथे क्लिक करा..