Nora Fatehi: तुला पाहिलं अन् मनाला समाधान वाटलं...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री नोरा फतेही हिच्या डान्सची आणि स्टाईलची तुफान चर्चा असते.

Nora Fatehi | Instagram

प्रसिद्ध

नोरा फतेही आयटम साँग्ससाठी भलतीच प्रसिद्ध आहे.

Nora Fatehi | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर नोरा कमालीची अॅक्टिव्ह असते.

Nora Fatehi | Instagram

फोटो आणि व्हिडीओ

फोटो आणि व्हिडीओ नोराचे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

Nora Fatehi | Instagram

नवीन फोटो

नुकतेच नोराने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Nora Fatehi | Instagram

सिंपल लूक

सिंपल लूकमध्ये नोराने तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Nora Fatehi | Instagram

हटके पोज

नोराने हटके स्टाईलमध्ये पोज देत फोटो क्लिक केले आहे.

Nora Fatehi | Instagram

NEXT: Pooja Sawant: हॉट आणि ग्लॅमरस 'कलरफुल' पूजा

येथे क्लिक करा...