Disha Patani : दिशाच्या दिलखेच अदा; पाहा PHOTOS

Ruchika Jadhav

गोल्डन ड्रेस

दिशाने नुकतेच गोल्डन रंगातील ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

Disha Patani | Saam TV

वेस्टर्न आउटफीट

यावेळी तिने सुंदर ड्रेससाठी वेस्टर्न आउटफीट परिधान केलं आहे.

Disha Patani | Saam TV

नो मेकअप लूक

आपला नो मेकअप लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात सुंदर आणि लहानसे कानातले परिधान केले आहेत.

Disha Patani | Saam TV

हेवी दुपट्टा

दिशाचा पूर्ण ड्रेस प्लेन आहे. पण यावर तिने हेवी दुपट्टा घेतला आहे.

Disha Patani | Saam TV

हटके पोज

दिशा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. या लूकवर तिने सुंदर पोज देत फोटोशूट केलं आहे.

Disha Patani | Saam TV

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून दिशा पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये झळकली.

Disha Patani | Saam TV

वेल्कम टू द जंगल

सध्या दिशा वेल्कम टू द जंगल या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

Disha Patani | Saam TV

Deepti Lele : पेशविणबाई दिप्तीचा स्वॅगच निराळा

Deepti Lele | Saam TV
येथे क्लिक करा.