Tanvi Pol
केसांच्या कोंड्यावर लिंबाची पावडर उपयुक्त ठरते.
त्वचेला चमकदार बनवण्यासाठी फेसपॅकमध्ये लिंबाची पावडर मिसळा.
अन्नपदार्थात चव वाढवण्यासाठी लिंबाची पावडर वापरता येते.
तोंडाचा वास दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो.
नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते.
पचन सुधारण्यासाठी लिंबाच्या पावडरचा वापर करता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.