Yoga Benfits: दररोज ३० मिनिटे योगा करण्याचे मानसिक फायदे जाणून घ्या

Tanvi Pol

तणाव कमी होतो

दररोज योगा केल्याने तणाव कमी होतो.

Reduces stress | yandex

मन शांत राहते

३० मिनिटे योगा केल्याने मन शांत राहण्यास मदत होते.

Keeps the mind calm | yandex

भीती कमी

एखाद्या गोष्टीची भिती वाटण बंद होते.

Reduces fear | Freepik

एकाग्रता वाढते

एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज योगा करावा.

Increases concentration | Canva

चांगली झोप लागते

शांत झोपेसाठी ३० मिनिट योगा करणं फायदेशीर ठरते.

Gets good sleep | Yandex

सकारात्मक विचारसरणी

डोक्यात सकारात्मक विचार निर्माण होतात.

Positive thinking | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tip | canva

NEXT: दातांवर लावा आल्याची पावडर, मिळतील 'हे' फायदे

Dental Care | Saam Tv
येथे क्लिक करा...