Tanvi Pol
स्वयंपाक घरात आल्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
याच आल्याचा वापर दातांची काळजी घेण्यासाठी केला जातो.
आल्यामध्ये अँटीबॅक्टीरियल शिवाय अँटीफंगल गुणधर्म आढळतात.
आल्याची पावडर वापरल्याने दात सफेद होऊ शकतात.
दातांचा ठिसूळपणा कमी होण्यासाठी आल्याची पावडर वापरावी.
दातांच्या स्वच्छतेसाठी आल्याचा पावडरचा वापर करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.