Manasvi Choudhary
जास्त प्रमाणात तिखट खाण्याचे तोटे जाणून घ्या
अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरते.
जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने छातीत जळजळ होते.
जास्त प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्याने अतिसारची समस्या उद्भवते.
अतीप्रमाणात तिखट खाणाऱ्या व्यक्तींना मूळव्याध होण्याची समस्या असते.
तिखट पदार्थाचे सेवन केल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो.
आवश्यकतेनुसार जास्त प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराच्या समस्या उद्भवतात.
तिखट पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.
सदर लेख समान्य माहितीसाठी अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.