Cold Coffee Side Effects: कोल्ड कॉफी पिणं आरोग्यासाठी घातक; होतील गंभर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॉल्ड कॉफीचे सेवन

अनेक लोकांना हॉट कॉफी ऐवजी कॉल्ड कॉफी प्यायला आवडते.

Consumption of Cold Coffe | Yandex

आरोग्यासाठी धोका

मात्र कोल्ड कॉफीचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Health Hazard | Yandex

जास्त सारखरेचे प्रमाण

कोल्ड कॉफीमध्ये कॅफिन आणि सारखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीराला हानि होऊ शकते.

High content of sugar | Yandex

डिहायड्रेशन

कोल्ड कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या वाढू लागते.

Dehydration | Yandex

डोकेदुखीची समस्या

जास्त प्रमाणात कोल्ड कॉफी प्यायल्यामुळे डोकेदुखी, थकवा, मळमळ सारख्या समस्या उद्भवतात.

Headache problem | Yandex

मधुमेह

कोल्ड कॉफीच्या अति सेवनामुळे शरीरात साखरेचे प्कमाण वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढते.

Diabetes | Yandex

झोप लागत नाही

कोल्ड कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे रात्री झोप लागत नाही.

Insomnia | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Flat White Coffee | Yandex

NEXT: सकाळी लवकर उठण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

Mental Health | Saam Tv