Delhi To Kashmir: दिल्ली ते काश्मीर थेट रेल्वे सेवा , जाणून घ्या तिकीट दर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी

Dhanshri Shintre

भारतीय रेल्वे

पूर्वी काश्मीर खोऱ्यात प्रवास करण्यासाठी लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, पण आता भारतीय रेल्वे त्या प्रवासाला अधिक सोयीस्कर आणि सोपे बनवत आहे.

Travel | yandex

दिल्ली ते श्रीनगर रेल्वे

वंदे भारत स्लीपर ट्रेन नवी दिल्ली आणि श्रीनगर दरम्यान सुरू होणार आहे, ज्यामुळे आता तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय काश्मीरच्या मनमोहक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता.

Travel | yandex

ट्रेन कधी सुरु होणार?

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी 2025 पासून सुरु होईल. याबद्दलचे सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वाचा.Travel

Travel | yandex

प्रवास वेळ

रेल्वेच्या नवीन योजनेनुसार, ही ट्रेन नवी दिल्लीहून संध्याकाळी ७ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगर पोहोचेल.

Travel | yandex

प्रमुख रेल्वे स्थानक

नवी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन अंबाला, लुधियाना, जम्मू आणि कटरा येथून धावेल, या प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबेल.

Travel | yandex

कोच प्रकार

ट्रेनच्या डब्यांमध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच आणि 1 फर्स्ट एसी कोच असतील. आता, जाणून घेऊया या ट्रेनच्या तिकीट दरांची माहिती.

Travel | yandex

एसी ३-टायर तिकीट दर

दिल्ली-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या एसी 3-टायर कोचसाठी प्रवाशांना ₹2,000 शुल्क आकारले जाईल, असे तिकीटाच्या किमतीविषयी सांगितले जात आहे.

Travel | yandex

एसी-२ टायर तिकीट दर

एसी-२ टायर प्रवाशांना २५०० रुपये मोजावे लागतील.

Travel | yandex

लक्झरी प्रवास

जर तुम्हाला लक्झरी प्रवास हवे असेल, तर तुम्ही ₹3,000 मध्ये फर्स्ट एसी कोचचा अनुभव घेऊ शकता.

Travel | yandex

बुकिंग सुविधा

दिल्ली ते श्रीनगर ट्रेनचे तिकीट तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा इतर कोणत्याही अॅपच्या माध्यमातून सहजपणे बुक करू शकता.

Travel | yandex

NEXT: ताजमहालच्या तळाशी का आहे 50 विहिरी? रहस्य जाणून व्हाल हैराण

येथे क्लिक करा