ताजमहालच्या तळाशी का आहे ५० विहिरी? रहस्य जाणून व्हाल हैराण

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल. पण तुम्हाला माहितीये का की, ताजमहाल 50 विहिरींच्या वर बांधण्यात आला आहे.

वैज्ञानिक कारण

यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे शेकडो वर्षांनंतरही ताजमहाल इतका मजबूत उभा आहे.

ताजमहालचा पाया

या 50 विहिरींमध्ये ताजमहालचा पाया बांधण्यात आला आहे. ज्यावर संपूर्ण इमारतीचे वजन आहे.

आबनूस आणि महोगनी

यमुना नदीच्या पाण्यातून ओलावा मिळवणाऱ्या या विहिरींमध्ये आबनूस आणि महोगनी लाकूड टाकण्यात आले होते.

मजबूत लाकूड

या लाकडांना जितका जास्त ओलावा मिळेल तितके ते मजबूत राहतील. यामुळेच यमुनेच्या काठावर ताजमहाल बांधला गेला.

सतत पाण्याची गरज

पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.एन.के.भटनागर सांगतात की, ताजमहालच्या पायामध्ये असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते.

यमुनेचं पाणी

आर्द्रतेमुळे यमुनेचं पाणी ताजमहालच्या पायापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे लाकूड सुरक्षित राहतं.

'या' फोटोमध्ये तुम्हाला जेलीफिश दिसतेय का? 9 सेकंदात शोधून दाखवा

jellyfish in this picture | saam tv
येथे क्लिक करा