ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही अॅक्टरेस दीपिका कक्कर आज तिचा वाढदिवस साजरा करित आहे. दिपिकाचा जन्म 6 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यात झाला.
एअर होस्टेसची नोकरी सोडल्यानंतर दीपिका ने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.
2011 मध्ये ससुराल सिमर का या मालिकेमुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. तिची भूमिका 'सिमर' प्रचंड गाजली गेली.
दीपिका कक्करने बिग बॉस 12 जिंकून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दीपिका ने अभिनेता शोएब ईब्राहिम सोबत लग्न केलं. हे दोघं ससुराल सिमर का सेटवर भेटले होते.
2023 मध्ये दीपिका एक गोंडस मुलगा झाला. बाळ झाल्यानंतर तिने काही काळ अभिनयापासून विश्रांती घेतली होती.
दीपिकाने MasterChef India या प्रसिद्ध कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती.
दीपिका हि यूट्यूबवर देखील प्रचंड लोकप्रिय आहे. ती तीच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.