ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरा निरोगी राहाण्यासाठी पौष्टीक आहारासोबत योग्य वेळेवर खाणं गरजेचे आहे.
रात्रीचे जेवण लवकर खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
जेवण उशिरा केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
उशिरा जेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते.
झोपण्यापुर्वी २ ते ३ तास आधी रात्रीचे जेवण केले पाहिजेल यामुले शरीरात अन्सुलीनची मात्री नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
जर तुमची झोपण्याची वेळ १० वाजता असेल तर तुम्ही ७.०० ते ७.३० च्या दरम्याण तुमचे जेवण झाले पाहिजेल.
तुम्ही येग्य वेळी येग्य आहार खाल्यास अनेक समस्या टळू शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.