Dinesh Karthik: धोनी, रोहित नंतर दिनेश कार्तिकचा अनोखा विक्रम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामना

आयपीएल २०२४ मधील ३६वा सामना २१ एप्रिल रोजी रॉयल चेसेंजर्स बंगळूरु आणि कोलकाता नाईट राइडर्स या संघांमध्ये रंगला.

Match | Yandex

यष्टरक्षक फलंदाज

हा सामना बंगळूरुचा यष्टरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी खास ठरला.

Wicketkeeper batsman | Yandex

आयपीएल

हा सामना दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दितील २५०वा सामना ठरला.

IPL | Yandex

विक्रम

दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

record | Yandex

रोहित, धोनी

दिनेश कार्तिकपुर्वी रोहित शर्मा आणि एम.एस.धोनी यांनी हा विक्रम केला आहे.

Rohit, Dhoni | Yandex

क्रिकेट

२१ एप्रिल पर्यंत धोनीने २५७ आणि रोहितने २५० आयपीएल सामने खेळले आहेत.

Cricket | Yandex

विकेट्स

कार्तिकने २४९ सामन्यांमध्ये ४७४२ धावा केल्या आहेत. त्यासोबतच यष्टरक्षक म्हणून १७० विकेट्स घेतल्या आहेत.

Wickets | Yandex

NEXT: हिटमॅनला त्याच्या बॅटवर स्टिकर लावण्यासाठी किती पैसे मिळतात?

Rohit Sharma | Yandex