Rohit Sharma: हिटमॅनला त्याच्या बॅटवर स्टिकर लावण्यासाठी किती पैसे मिळतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हंगाम

आयपीएल २०२४ हा आयपीएलचा १७ वा हंगाम आहे.

Season | Yandex

फलंदाजी

रोहित शर्मा मुंबईच्या संघासाठी दमदार फलंदाजी करताना दिसत आहे.

Bowling | Yandex

मुंबई इंडियन्स

रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व १० वर्ष केलं आहे.

Mumbai Indians | Yandex

ट्रॉफी

रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा संघ ५ वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकला आहे.

Trophies | Yandex

बॅटवर स्टिकर

रोहित त्याच्या बॅटवर स्टिकर लावण्याचे नेमकं किती पैसे घेतो तुम्हाला माहित आहे का?

Sticker | Yandex

सीएट टायर

रोहितने सीएट टायर कंपनीसोबत करार केला आहे. सीएट टायर कंपनी रोहितला वार्षिक ४ कोटी रुपये देते.

CET Tire | Yandex

रोहित शर्मा

रोहितकडे जगातील दुसरी सर्वात मोठी बॅट डील आहे.

Rohit Sharma | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: मासे खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Sharpen the intellect | Yandex