Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

Alisha Khedekar

QR कोड नीट तपासा

पेमेंट करण्यापूर्वी QR कोडवर स्टिकर किंवा दुसरा कोड चिकटवलेला नाही ना, याची खात्री करा.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

स्क्रीनवरचे नाव तपासा

स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर दिसणारे व्यापाऱ्याचे नाव दुकानाच्या नावाशी जुळते का, हे नेहमी तपासा.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

साऊंड बॉक्सकडे लक्ष द्या

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर साऊंड बॉक्समधून आवाज आला नाही तर पेमेंट पुन्हा तपासा.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

घाईत पेमेंट करू नका

कितीही घाईत असलात तरी व्यवस्थित QR कोड तपासून मगच पेमेंट करा

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

Google Lens वापरा

QR कोड संशयास्पद वाटल्यास Google Lens ने स्कॅन करून माहिती एकदा तपासून घ्या.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

चुकीच्या लिंकपासून सावध रहा

QR कोड स्कॅन केल्यानंतर संशयास्पद लिंक उघडल्यास पुढील प्रक्रिया थांबवा.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

बँक मेसेज तपासा

पेमेंटनंतर बँकेकडून आलेला SMS किंवा अॅप नोटिफिकेशन तपासून व्यवहार यशस्वी झाला का ते पाहा.

Fake QR Code Scam Alert: 10 Essential Checks Before Making Any UPI Payment | Google

NEXT : नवीन नोकरी जॉइनिंग करण्यापूर्वी 'ही' ५ कामे करा, नाहीतर डोक्याला हात लावण्याची येईल वेळ

Job Tips | Canva
JOB Tips : नवीन नोकरी जॉइनिंग करण्यापूर्वी 'ही' ५ कामे करा, नाहीतर डोक्याला हात लावण्याची येईल वेळ