महाराष्ट्र, गुजरात ते काश्मीर... वेगवेगळ्या राज्यांमध्ये मंगळसूत्राला काय म्हणतात?

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे भारतीय विवाहित महिलांच्या सौभाग्याचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. देशातील विविध राज्यांमध्ये मंगळसूत्राच्या रचना आणि परंपरांमध्ये वेगळेपणा दिसतो.

Mangalsutra

राज्यात मंगळसूत्राला कोणत्या नावाने ओळखतात?


राज्यात प्रत्येक ठिकाणी मंगळसूत्राला वेगवेगळ्या प्रादेशिक नावांनी ओळखले जाते. महाराष्ट्रापासून गुजरात आणि काश्मीरपर्यंत मंगळसूत्राची नावे काय आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Mangalsutra

महाराष्ट्र : वाटी मंगळसूत्र

महाराष्ट्रात मंगळसूत्राला वाटी मंगळसूत्र म्हणतात. सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मोत्यांच्या पदकांनी बनवलेले हे पारंपरिक मंगळसूत्र आहे.

Maharashtra

गुजरात : मंगळसूत्र किंवा मंगलसूत्र

गुजराती भाषेत मंगळसूत्र किंवा मंगलसूत्र असे ओळखले जाते. हे डिझाइन सोन्याच्या लहान पेडंटवर हिरे किंवा नक्षीकाम केलेले असते.

Gujarat

दक्षिण भारत (तामिळनाडू): थाळी किंवा थिरुमंगल्यम

दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये काळ्या मोत्यांऐवजी पिवळ्या रंगाच्या हळद लावलेल्या दोऱ्यात पेंडन्ट ज्याला थाळी असे म्हणतात.

Tamilnadu

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: पुस्टेलू , बोट्टू किंवा मंगळसूत्रामु

आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये सोन्याच्या पानासारख्या किंवा कॉईनसारख्या सोन्याच्या मुद्रा दोऱ्यात अडकवलेले असते. या मंगळसूत्राला पुस्टेलू, बोट्टू किंवा मंगळसूत्रामु असे म्हणतात.

Aadhrapradesh

काश्मिरी : 'देझूर'

काश्मिरी पंडित समाजात विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र किंवा भांग, कुंकू लावण्याऐवजी कानात 'देझूर' आणि 'अथ' हा सोन्याचा पारंपरिक दागिना घालतात, जो विवाहाचे मुख्य प्रतीक मानला जातो

Kashmir

NEXT: Gen Z सुनांसाठी बनवा 1 ग्रॅम गोल्डचे मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

Double Layer Choker Mangalsutra
येथे क्लिक करा..