Gen Z सुनांसाठी बनवा 1 ग्रॅम गोल्डचे मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

ट्रेंडी मंगळसूत्र

आजकालच्या Gen Z मुलींना आणि नववधूंना हेव्ही दागिने घालायला आवडत नाही. हलके, क्लासी आणि ट्रेंडी डिझाईन्सचे मंगळसूत्र घालायला आवडतात.

1 Gram Gold Mangalsutra

१ ग्रॅम गोल्ड मंगळसूत्र

१ ग्रॅम गोल्ड मंगळसूत्रामध्ये तुम्ही खास Gen Z सूनांसाठी नवीन डिझाईन्सचे मंगळसूत्र निवडू शकता ते पॅटर्न कोणते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

1 Gram Gold Mangalsutra

मिनिमल सिंगल डायमंड पेंडंट मंगळसूत्र

काळ्या मोत्यांच्या बारीक चैनमध्ये एक छोटेसे डायमंड किंवा क्रिस्टल पेंडंट असलेले हे मंगळसूत्र अतिशय मॉडर्न दिसते.

Minimal Single Diamond Mangalsutra

जिओमेट्रिक मंगळसूत्र

जिओमेट्रिंक मंगळसूत्रामध्ये गोल, त्रिकोण किंवा चौकोनी आकाराचे छोटे सोन्याचे डिझायनर पेंडंट असते. हे पारंपारिक वाटी मंगळसुत्रापेक्षा खूप हटके आणि ट्रेंडी दिसते.

Geometric Shape Mangalsutra

इन्फिनिटी डिझाइन मंगळसूत्र

पती-पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे 'इन्फिनिटी' बारीक सोन्याचे पेडंट तुम्ही निवडू शकता.

Infinity / Heart Mangalsutra

डबल लेयर चोकर स्टाईल मंगळसूत्र

काळ्या मण्यांच्या दोन वेगवेगळ्या लेअर्स असतात, ज्या गळ्यात खूप सुंदर आणि भरदस्त दिसतात पण वजनाने अतिशय हलक्या असतात.

Double Layer Choker Mangalsutra

ट्रेन्डी मियामी लिंक चेन मंगळसूत्र

सध्या दागिन्यांमध्ये 'लिंक चेन' पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे. यात अर्धी चेन सोन्याच्या डिझायनर लिंक्सची आणि अर्धी काळ्या मोत्यांची असा युनिक पॅटर्न असतो.

Miami Link Chain Mangalsutra

NEXT: ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरवे आणि निळे कपडेच का घालतात?

Doctors Dress Code Logic
येथे क्लिक करा..