Surabhi Jayashree Jagdish
सामान्य भाषेत तुम्ही Sorry आणि Apologize हे शब्द देखील वापरत असाल. माफी मागण्यासाठी दोन्ही शब्द माफी मागण्यासाठी वापरले जातात.
Sorry आणि Apologize यात काय फरक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
इंग्रजी व्याकरणात जाणकार असल्याचा दावा करणाऱ्यांनाही या दोघांमधील फरक सांगता आलेला नाही.
Sorry चा अर्थ, मला क्षमा करा असा आहे. तर Apologize म्हणजे क्षमा मागतो असा अर्थ आहे.
Sorry हा शब्द वैयक्तिक पश्चाताप किंवा सहानुभूती दाखवण्यासाठी वापरला जातो.
तर चुकीबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी तसंच औपाचारिक पद्दतीसाठी Apology चा वापर केला जातो असं म्हणतात.