फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये काय फरक आहे माहितीये? 99% लोकं ठरतील फेल

Surabhi Jayashree Jagdish

समृद्ध खाद्यसंस्कृती

भारताशिवाय जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये समृद्ध खाद्यसंस्कृती आहे.

फास्ट फूड आणि जंक फूड

फास्ट फूड आणि जंक फूडचा विचार केला तर परदेशात त्यांची कमालीची क्रेझ आहे.

फरक काय

फास्ट फूड आणि जंक फूडमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

माहिती नाही

आजही ९९% लोकांना फास्ट आणि जंक फूडमधील फरक माहित नाही.

फास्ट फूड

जे पदार्ख तुम्हाला बाजारात मिळतात आणि ते पटकन घरी तयार करून खाऊ शकता त्याला फास्ट फूड म्हणतात.

जंक फूड

पण जे पॅकेज्ड फूड येते त्याला जंक फूड म्हणतात. जसं- चिप्स, नमकीन, चॉकलेट आणि कुरकुरे इ.

डॉक्टरांचा सल्ला

मात्र फास्ट फूड आणि जंक फूड दोन्ही टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?

moon collides with earth | saam tv
येथे क्लिक करा