Surabhi Jayashree Jagdish
पृथ्वी आणि दुसऱ्या ब्रम्हांडाच्या गोष्टींची टक्कर झाली आणि नंतर चंद्राची निर्मिती झाली.
चंद्र हा आपला एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे आणि त्याची निर्मिती ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली होती.
एक लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यानंतर डायनासोर नामशेष झाले होते. त्यामुळे चंद्राची टक्कर झाली तर काय होईल याची कल्पना करा.
जर चंद्र पृथ्वीवर आदळला तर मोठा स्फोट होऊ शकतो. ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे नुकसान होऊ शकतं.
दरम्यान जर चंद्र नाहीसा झाला तर हवामानात अनपेक्षित बदल होतील आणि अत्यंत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
वैज्ञानिक अंदाजानुसार चंद्राची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाही.
Space.com च्या अहवालानुसार, चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी सुमारे 1.5 इंच वेगाने दूर जात आहे.