Expiry Date आणि Best Before Date यात फरक काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एक्सपायरी डेट

अन्न पदार्थ विकत घेण्यापूर्वी तुम्ही त्या पाकीटवरील एक्सपायरी डेट पाहता.

Best Before Date | YANDEX

बेस्ट बिफोर डेट

काही अन्न पदार्थांच्या उत्पादनामागे एक्सपायरी डेट ऐवजी बेस्ट बिफोर डेट लिहिलेली असते. या दोघांमध्ये फरक आहे.

Quality indicator | YANDEX

गुणवत्ता निर्देशक

वस्तूवर लिहिलेल्या मैन्युफैक्चरिंग डेटनुसार बेस्ट बिफोर डेट त्या प्रोडक्टची गुणवत्ता निर्देशवते.

Meaning of Best Before Date | YANDEX

बेस्ट बिफोर डेटचा अर्थ

FSSAI ने सांगितल्यानुसार, बेस्ट बिफोर डेटपर्यंत प्रोडक्ट खाणे उचित असणार आहे. या तारखेनंतर पदार्थांच्या चवीमध्ये आणि पोषक तत्वांमध्ये फरक निर्मिण होतो.

Quality changes | YANDEX

गुणवत्ता बदलते

बेस्ट बिफोर डेट निघून गेल्यावर अन्न पदार्थांमध्ये ताजेपणा राहत नाही. पण प्रोडक्ट खावू नये, असा याचा अर्थ होत नाही.

Meaning of Expiry Date | YANDEX

एक्सपायरी डेटचा अर्थ

एक्सपायरी डेट आणि बेस्ट बिफोर डेटमध्ये हे अंतर आहे की, एक्सपायरी डेट झाल्यावर तुम्ही प्रोडक्ट खावू शकत नाही.

Harm to health | YANDEX

आरोग्यास नुकसान

FSSAI ने सांगितल्यानुसार, एक्सपायरी डेट नंतर अन्न पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यास नुकसान होऊ शकते.

CHIPS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

DISCLAIMER | YANDEX

NEXT: कडू कारल्याची भाजी गोड, चमचमीत कशी बनवायची?