Heart Health: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाइफस्टाइल

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांना आरोग्याशी संबधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Heart Health | SAAM TV

हृदयाचे आजार

तसेच, दिवसेंदिवस हदयाशी संबधित आजराचे प्रमाण देखील वाढत आहेत.

Heart health | yandex

फरक

परंतु, तुम्हाला हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट मधला फरक माहित आहे का, जाणून घ्या.

Heart Health | Social media

कार्डियक अरेस्ट

जेव्हा एखाद्याला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा हृदयाचे ठोके अचानक थांबतात.

Heart Health | yandex

ऑक्सिजनचा पुरवठा

ज्यामुळे हृदय रक्त पंप करु शकत नाही आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

Heart Health | yandex

हार्ट अटॅक

जेव्हा हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकारचा झटका येतो.

Heart Health | Social media

लक्षणे

श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक आणि असामान्यपणे घाम येणे ,मान, जबडा, पाठ किंवा हातांमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असू शकते.

Heart Health | yandex

NEXT: डेंग्यू झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात?

dengue | saam tv
येथे क्लिक करा