चपातीचा शोध कोणी लावला असेल? तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

चपाती

महाराष्ट्रीयन थाळीमधील महत्वाचा पदार्थ म्हणजे चपाती. रोजच्या जेवणात आपण सर्वजण चपाती खातो. अनेकांचे चपातीशिवाय अन्न पूर्ण होत नाही.

Chapati History

चपातीचा शोध कोणी लावला?

पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? तुम्ही जी खाता ती चपाती सर्वात पहिली कोणी बनवली असेल. चपातीचा शोध कसा लागला असेल?

Chapati History

चपातीचा जुना इतिहास

चपातीचा इतिहास खुप जुना आहे. चपाती ही मूळत: भारतात बनली नाही. माहितीनुसार, इजिप्तमध्ये सर्वात पहिल्यांदा चपाती बनवण्यात आली.

Who Invented Chapati

संस्कृत शब्द

चपाती हा शब्द संस्कृत भाषेतील चर्पटी या शब्दापासून पडला आहे. 'चर्पटी' चा अर्थ 'सपाट' किंवा 'पसरट' पदार्थ असा होतो.

Sanskrit Word Chapati

असं पडलं नाव

मराठी आणि हिंदी भाषेत पिठाच्या गोळ्याला हाताने थापून किंवा चपटं करून गोल आकार दिला जातो, ज्याला 'चपटी' किंवा 'थापणे' म्हणतात याचाच पुढे 'चपाती' हा शब्द पडला.

Hot Chapati | yandex

व्यापारी संबंध

इजिप्त भारता व्यापारी संबंध होते.  जहाजांमधून ये-जा करणारे व्यापारी आपल्यासोबत प्रवासात टिकणारे अन्न म्हणून वाळवलेल्या रोट्या किंवा चपात्या आणायचे. यातूनच ही कला भारतात आली.

Egyptian Flatbread History | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

Tip | GOOGLE

NEXT: पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

River Sand Formation Process
येथे क्लिक करा..