Shreya Pujari | कॅडबरी गर्लला ओळखलं का?

Shraddha Thik

श्रेया पुजारी

कॅडबरी गर्ल म्हणून ओळखली जाणारी इन्फ्लुएनसर म्हणजे श्रेया पुजारी.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

फ्रेंच किसच्या जाहीरातीत झळकली

श्रेया कॅडबरीच्या फ्रेंच किसच्या जाहीरातींमध्ये झळकली आहे. ती टेलिव्हिजन , बीलबोर्ड अशा अनेक जाहीरांतीमध्ये झळकली आहे.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

मराठमोळ्या घरात

श्रेयाचा जन्म मराठमोळ्या घरात झाला आहे.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

सोशल मीडिया

श्रेया सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. श्रेया तिच्या भावासोबतचे व्हिडिओ शेअर करत असते.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

एमआयटी इन्स्टीट्यूट

श्रेयाने पुण्यात एमआयटी इन्स्टीट्यूटमधून डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

फॅशन इन्फ्लुएनसर

श्रेया एक फॅशन इन्फ्लुएनसर असून ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

3 लाखांहून अधिक फॉलोवर्स

तिचे सोशल मीडियावर 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत

Shreya Pujari | Instagram @shreyaapujari

Next : 5000 रुपयांमध्ये करा बजेट फ्रेंडली Christmas Trip, पाहा ठिकाणं

Christmas Trip | Saam Tv
येथे क्लिक करा...