5000 रुपयांमध्ये करा बजेट फ्रेंडली Christmas Trip, पाहा ठिकाणं

Shraddha Thik

ख्रिसमस प्लानिंग

डिसेंबर महिना सुरू होताच लोक ख्रिसमसच्या तयारीला लागतात. लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

Christmas Trip | Yandex

कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार

अशा स्थितीत, जर तुम्ही या ख्रिसमसमध्ये कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.

Christmas Trip | Yandex

गोवा

5,000 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही गोव्यात जाऊन ख्रिसमस साजरा करू शकता. येथे ख्रिसमससाठी अतिशय सुंदर सजावट केली जाते आणि तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Christmas Trip | Yandex

शिमला

तुम्ही ख्रिसमसच्या दिवशी डोंगरावर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शिमला फिरु शकता. येथे तुम्हाला अनेक शांत आणि सुंदर ठिकाणे भेटायला मिळतील.

Christmas Trip | Yandex

दार्जिलिंग

अनेकांना हिवाळ्यात हिल स्टेशनला भेट द्यायला आवडते. अशा स्थितीत तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी दार्जिलिंगला भेट देऊ शकता.

Christmas Trip | Yandex

शिलाँग

कमी बजेटमध्ये तुम्ही मेघालयची राजधानी शिलाँग देखील फिरू शकता. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी येथे खूप छान सजावट पाहायला मिळते.

Christmas Trip | Yandex

केरळ

येथे ख्रिसमस मोठ्या थाटात साजरा केला जातो. अथा परिस्थितीत, 5,000 रुपयांच्या बजेटमध्ये केरळला भेट देणे तुमच्यासाठी सवर्वोत्तम ठरू शकते.

Christmas Trip | Yandex

Next : Prachi Desai | रूप सुहाना लगता है, चांद दीवाना लगता है

Prachi Desai | Instagram @prachidesai
येथे क्लिक करा...