Shruti Vilas Kadam
फराह खान आणि दिलीप कुमार यांनी अभिनेत्री डायना पेंटीच्या मुंबईतील घराला भेट दिली. डायना पेंटीच्या १०० वर्षे जुन्या घराचे सौंदर्य पाहून फराह खान थक्क झाली.
अभिनेत्री डायना पेंटी मुंबईतील एक हेरिटेज घरात राहतात, जे सुमारे १०० वर्षांपेक्षा जुने आहे.
तिच्या घरातील फर्निचरही अत्यंत जुनं असून, तेही १०० वर्षांपेक्षा जुने आहेत व भिंती–दरवाजांचा देखील इतिहास जपलेला आहे.
फिल्ममेकर Farah Khanने हे घर पाहिलं आणि म्हणाली की हे घर Shah Rukh Khan यांच्या प्रसिद्ध ‘मन्नत’ घरापेक्षा कमी नाही.
घरात एक मोठा टेरेस आहे ज्यावर अनेक झाडं आहेत आणि इतर सामान्य मुंबईतील घरांपेक्षा जास्त मोकळी जागा आहे.
मुंबईतील घरांच्या तुलनेत तिचं किचन मोठं आहे. घराच्या इतर भागांसारखं परंपरागत अलेले फर्निचर आहे.
फराह खान यांनी हे घर पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हे घर पाहून मी थक्क झाले”, असं ती म्हणाली आहे.