Diamond Mangalsutra Designs: नववधूसाठी खास डायमंड मंगळसूत्र; लेटेस्ट 5 डिझाईन्स ट्रेंडिंगमध्ये

Manasvi Choudhary

डायमंड मंगळसूत्र

नववधूसाठी मंगळसूत्राला विशेष महत्त्व असते. पारंपारिक ते मॉडर्न अनेक डिझाईन्समध्ये तुम्ही मंगळसूत्र निवडू शकता.

Diamond Mangalsutra Designs

5 डिझाईन्स


नाजूक पॅटर्नपासून तुम्ही फॅन्सी पेडंटचे डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. खालील 5 डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा.

Diamond Mangalsutra Designs | Google

मल्टीहार्ट रोज गोल्ड डायमंड मंगळसूत्र

रोज गोल्ड ज्वेलरीचा सध्या ट्रेंड आहे. या डिझाईनमध्ये लहान-लहान हार्टशेपचे पेडंट करून डायमंड लावलेले असतात, जे गळ्यात घालताना अतिशय सुंदर दिसतात.

Multi-Heart Rose Gold Mangalsutra

डबल सर्किल गोल्ड डायमंड मंगळसूत्र

डबल सर्कल गोल्ड डायमंड मंगळसूत्र तुम्ही निवडू शकाता. गोल डिझाईनवर बारीक डायमंड्सचे वर्क असते ज्यामुळे लूक मॉडर्न दिसतो.

Double Circle Diamond Mangalsutra

व्ही शेप डायमंड मंगळसूत्र

गळ्याच्या आकारानुसार 'V' शेपमध्ये डिझाइन केलेले डायमंड मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही लूकवर तुम्ही हे निवडू शकता.

V-Shape Diamond Mangalsutra

स्क्वेअर फ्रेम डायमंड मंगळसूत्र

जर तुम्हाला युनिक आणि जिऑमेट्रिक पॅटर्न आवडत असेल, तर स्क्वेअर डिझाईन्सचे डायमंड मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Square Frame Diamond Mangalsutra | Google

इंटरलॉकिंग डायमंड मंगळसूत्र

इंटरलॉकिंग डायमंड मंगळसूत्र डिझाइन तुम्ही निवडू शकता. हे मंगळसूत्र तुम्हाला युनिक वाटेल.

Interlocking Diamond Mangalsutra

NEXT : 5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

5 Sweet Foods For Diabetes
येथे क्लिक करा...