Shruti Vilas Kadam
साधे आणि हलके डिझाईन रोजच्या वापरासाठी उत्तम ठरते. छोट्या डायमंड पेंडंटमुळे लुक एलिगंट दिसतो.
एक मोठा सोलिटेअर डायमंड असलेले मंगळसूत्र आकर्षक आणि रॉयल लुक देते.
हार्ट शेप पेंडंट रोमँटिक टच देतो, नव्यानवरीसाठी खास निवड.
फुलांच्या आकारातील डायमंड डिझाईन पारंपरिक आणि मॉडर्नचा सुंदर संगम आहे.
डबल चेनमुळे मंगळसूत्र अधिक भरगच्च आणि ट्रेंडी दिसते.
सोनं आणि डायमंड यांचा कॉम्बिनेशन क्लासिक आणि आकर्षक लुक देतो.
लांब डिझाईन सण-समारंभासाठी योग्य असून पारंपरिक लुकला आधुनिक टच देते.