Dark Circle Remedy: महागड्या क्रीम वापरूनही डार्क सर्कल्स जात नाहीत? मग हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

काकडीचा वापर करा

काकडीचे थंड स्लाइस डोळ्यांवर १०-१५ मिनिटे ठेवा. यामुळे त्वचा ताजीतवानी होते आणि डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.

cucumber | yandex

बटाट्याचा रस लावा

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्याचा रस कापसाने डोळ्यांखाली लावल्यास डार्क सर्कल्स कमी होतात.

Potato | GOOGLE

थंड टी बॅग्स वापरा

ग्रीन टी किंवा ब्लॅक टीच्या थंड टी बॅग्स डोळ्यांवर ठेवल्यास सूज कमी होते आणि त्वचा उजळते.

Tea Bag

बदाम तेलाने मसाज करा

रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने हलक्या हाताने डोळ्यांखाली मसाज करा. यामुळे त्वचेला पोषण मिळते.

Oil | yandex

अलोवेरा जेल लावा

अलोवेरा त्वचेला हायड्रेट ठेवते. रोज झोपण्यापूर्वी अलोवेरा जेल लावल्यास चांगला परिणाम दिसतो.

Alovera | yandex

पुरेशी झोप घ्या

दररोज किमान ७-८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेअभावी डार्क सर्कल्स वाढतात.

Sleep | GOOGLE

पाणी भरपूर प्या

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि काळी वर्तुळे कमी होतात.

Water | GOOGLE

Co-ord Sets: उन्हाळ्यात ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा हे 7 कॉटनचे ट्रेंडी आणि कम्फर्टेबल को-ऑर्ड सेट्स

Cotton Co-ord Sets | Saam Tv
येथे क्लिक करा