Custard Apple For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी सिताफळ खावे की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी कोणते फळ खावे

Manasvi Choudhary

डायबिटीज

सिताफळ या फळाचा सीझन सुरू आहे. मात्र डायबिटीजचे रूग्ण सिताफळ खाऊ शकतात का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

diabetes causes | saam tv

सिताफळ खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

सिताफळ चवीला गोड असतो. या फळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते. यामुळे रत्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Custard Apple For Diabetes

डायबिटीजच्या रुग्णांनी सिताफळ खावे की नाही?

सिताफळाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो यामुळे सिताफळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही.

Custard Apple For Diabetes

योग्य प्रमाणात करा सेवन

डायबिटीजच्या रूग्णांनी सिताफळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Custard Apple For Diabetes

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारी फळे कोणती?

मधुमेहाच्या रुग्णांनी पेरू, जांभूळ, सफरचंद, पपई आणि संत्री या फळाचे सेवन करावे. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ज्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते

Best Fruits for Diabetes

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Diwali Light Bulb Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील बल्ब कसे चमकवायचे? बल्ब स्वच्छ करण्याच्या ५ सोप्या टिप्स

Diwali Light Bulb Cleaning Tips
येथे क्लिक करा...