Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' पदार्थांचे सेवन टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्तातील साखर

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते.

CHAI | Yandex

मधुमेहाचा त्रास

रक्तामधील साखर वाढल्यामुळे तुम्हाला मधुमेहाचा त्रास होतो.

Diabetes Care | Yandex

आहाराकडे लक्ष

मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावा लागतं.

Diabetes Health | Yandex

कार्बोहायड्रेट्स

तुमच्या आहारात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे मधुमेहाचा त्रास होतो.

chapati | Yandex

ड्रिेंक्स

बाजारात मिळणाऱ्या ड्रिेंक्समध्ये भरपूर प्रमाणात साखर असते ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Cold drink | Yandex

फॅट्स

तुमच्या आहारामध्ये जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरावर होतील गंभीर परिणाम.

Paneer MOMOs - Famous Khau Galli | Yandex

मांसाहार

जास्त प्रमाणात मांसाहाराचे सेवन केल्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Nonveg | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Diabetes | Yandex

NEXT: मोत्याची अंगठी धारण करण्याचे फायदे जाणून घ्या

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...