ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक लोकांना मधुमेहची समस्या दिसून येते.
शरीरात साखरेची पातळी वाढल्यास तुम्हाला मधुमेहाची समस्या होऊ शकते.
मधुमेहांच्या रुग्णांसाठी या भाज्यांचे सेवन फायदेळीर ठरते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे त्यामधील लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पालकचे सेवन उपयुक्त ठरते. पालकमुळे शरीरातील इंसुलिनची मात्रा सुधारते.
भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे भेंडी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
ब्रोकोलीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असत ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.