कोमल दामुद्रे
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाचे रुग्ण औषधांसोबतच अनेक घरगुती उपाय करतात.
जर तुम्हालाही मधुमेहाचा आजार असेल तर या चटणीचे सेवन करा.
सध्या उन्हाळा सुरु असून आपल्याला बाजारात कैरी पाहायला मिळते. याची चटणी बनवून खाल्ल्याने फायदा होईल. पाहूया रेसिपी
कच्ची कैरी किसून घ्या. नंतर मिक्सरमध्ये लसूण, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्या.
चटणी बारीक करताना त्यात काळे मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर घालून वाटा.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर या चटणीचे सेवन करा.
यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.