Diabetes: डायबिटीचे रुग्ण आहात? आहारात करा फक्त 'या' गोष्टीचा समावेश, ब्लड शुगर लेव्हल होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डायबिटीज

डायबिटीज रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Diabetes | google

डाएट

ब्लड शुगर लेव्हलचे प्रमाण वाढल्यास आहारात या गोष्टीचा नक्की समावेश करा.

Diabetes | Canva

हिरवी मिरची

हिरवी मिरची खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetes | freepik

फायदेशीर

रिपोर्ट्सनुसार, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरु शकते.

Diabetes | yandex

भाजी

तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर करु शकतात. किंवा चटणीदेखील बनवू शकता.

Diabetes | yandex

ब्लड प्रेशर

हिरवी मिरची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासह ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यातही मदत करते.

Diabetes | yandex

रोगप्रतिकारशक्ती

हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरेटिन असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

Diabetes | yandex

NEXT: अहिल्यानगरमध्ये वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, एकदा तरी नक्की जा

hill Station | ai
येथे क्लिक करा