Manasvi Choudhary
मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी काय खावे हे जाणून घ्या.
मधुमेह रूग्णांनी चहा प्यावा कि नाही.
दुधातील साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता अधिक असते.
मधुमेह असल्यास कोरा चहा पिणे अत्यंत फायदेशीर आहे.
चहा करताना यामध्ये साखरऐवजी मधाचा वापर करा.
मधुमेहाच्या रूग्णांनी चहा पिणे आरोग्यासाठी घातक असू शकते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.