जास्त मीठ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? डायबिटीजच्या रुग्णांनी कशी घ्यायची काळजी?

Manasvi Choudhary

रक्तातील साखर वाढणे

रक्तातील साखर वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींचे पालन करणे महत्वाचे आहे.

Diabetes Health Care Tips

मधुमेहाचा धोका वाढतो का?

असं मानलं जातं की, जास्त मीठ किंवा साखर खाणाऱ्याना मधुमेहाचा धोका अधिक असतो.

Diabetes Health Care Tips | google

या व्यक्तींना त्रास होतो अधिक

माहितीनुसार, जे लोक दररोज १.२५ चमच्यापेक्षा अधिक सोडिअमचे सेवन करतात त्यांनी कमी सोडिअमचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत त्रास अधिक होतो.

salt | yandex

हे पदार्थ खाणे टाळा

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, व्हाईट राईस, मैदा, आणि साखर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. प्रक्रिया केलेले कार्बोदके खाल्ल्याने रक्ताची पातळी वाढवू शकतात.

Diabetes Health Care Tips

पॅकेज्ड आणि जंक फूड खाणे टाळा

चिप्स, सॉस, पॅकेज्ड सूप आणि शेव-चिवडा यांसारख्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात मिठाचे प्रमाण अचानक वाढते.

Diabetes Health Care Tips | saam tv

जेवणात कमी मीठ वापरा

अनेकांना जेवणात पदार्थांमध्ये वरतून मीठ टाकून खाण्याची सवय असते. ताटात जेवताना वरून कच्चे मीठ खाणे टाळा.

salt | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT : केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Fast Hair Growth Tips
येथे क्लिक करा...