Manasvi Choudhary
आजकाल चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहारामुळे मधुमेहाची समस्या खूप वेगाने वाढत आहे.
डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहाराची निवड करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही कोणते पदार्थांचे सेवन केले पाहिजे ते जाणून घ्या.