Siddhi Hande
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना डायबिटीज होत आहे. त्यामुळे रक्तातील साखर कंट्रोल करणे गरजेचे आहे.
दालचिनीचे सेवन केल्याने रक्तातील इन्सुलिन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे दालचिनीचा चहा प्यायल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीरातील साखर वाढत नाही.
लिंबू पाणी हे शरीरासाठी चांगले असते. परंतु या लिंबू पाण्यात साखर टाकू नये.
कोरफडचा ज्युस प्यायल्याने शरीरातील साखर कंट्रोलमध्ये राहते.
रोज सकाळी उठल्यावर मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला खूप फायदे होते.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.