Diabetic Tips: तुम्हीपण मधुमेहाचे रुग्ण आहात? मग 'या' पदार्थाचं सेवन करणं ठरेल फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोड पदार्थ

मधुमेह असलेल्या लोकांना गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण ते रक्तातील साखरेवर वाईट परिणाम करतात.

गोड पदार्थ टाळा

सुखा मेवा चवीला गोड असल्यामुळे, डॉक्टर मधुमेह रुग्णांना गोड पदार्थ टाळण्याचा सल्ला देतात.

सुका मेवा

तथापि, मधुमेह रुग्णांसाठी सुका मेवा नियंत्रित प्रमाणात खाणे सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते.

फायदेशीर

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मधुमेह रुग्णांसाठी जर्दाळू (बदाम) नियमितपणे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

रक्तातील साखर

जर्दाळू हे सुक्या मेव्याचे प्रकार असले तरी, त्याचे सेवन रक्तातील साखरेवर प्रतिकूल परिणाम करत नाही.

रोगप्रतिकारकशक्ती

जर्दाळूचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि रोगांविरुद्ध संरक्षण मिळण्यास मदत होते.

मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

जर्दाळूमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे त्याचे सेवन रक्तातील साखरेवर परिणाम करत नाही आणि मधुमेह रुग्णांसाठी सुरक्षित आहे.

NEXT: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

येथे क्लिक करा