Diabetes Breakfast Foods: डायबिटीजच्या रूग्णांसाठी हे 4 ब्रेड ठरतील बेस्ट, रक्तातील साखर वाढणारच नाही

Manasvi Choudhary

ब्रेड

सकाळी नाश्त्याला ब्रेड खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र काही लोकांनी ब्रेड खाणे आरोग्यासाठी घातक आहे.

4 Healthy Breads For Diabetes

डायबिटीज रूग्ण

डायबिटीजच्या रूग्णांना ब्रेड खावा की नाही, असा प्रश्न नेहमीच पडत असतो. यासाठी आज आपण या वेबस्टोरीतून डायबिटीज रूग्ण कोणते ब्रेड खाऊ शकता, याविषयी जाणून घेऊया.

4 Healthy Breads For Diabetes

पांढरा ब्रेड खाणे टाळा

सामान्यत: अनेक लोक पांढरा ब्रेड खातात मात्र पांढरा ब्रेड हा मैदापासून बनवलेला असतो यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, म्हणून पांढरा ब्रेड खाणे शक्यतो टाळावे.

4 Healthy Breads For Diabetes | Canva

होल व्हिट ब्रेड

पांढऱ्या ब्रेडऐवजी तुम्ही गव्हापासून बनवलेला होल व्हिट ब्रेड खाऊ शकता. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. फायबरमुळे शरीरात कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

4 Healthy Breads For Diabetes

मल्टिग्रेन ब्रेड

मल्टिग्रेन ब्रेड हा अनेक प्रकारच्या धान्यांमुळे या ब्रेडचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

4 Healthy Breads For Diabetes

स्प्राऊटेन ग्रेन ब्रेड

स्प्राऊटेन ग्रेन ब्रेड हा कडधान्यापासून बनवलेला असतोय डायबिटीजच्या रूग्णांसाठी हा ब्रेड अत्यंत बेस्ट आहे.

4 Healthy Breads For Diabetes

ओट्स ब्रेड

ओट्स पासून तयार केलेला ब्रेड डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकता यामुळे रक्तातील साखरेसोबतच कोलेस्टेरॉल देखील नियंत्रणात राहते.

4 Healthy Breads For Diabetes

NEXT: Thigh Fat Loss Tips: जिमला न जाता जाड मांड्या होतील बारीक, घरीच करा हे ५ सोपे उपाय

Thigh Fat Loss Tips
येथे क्लिक करा...