Dhirubhai Ambani : धीरुभाई अंबानींचा पहिला व्यवसाय कोणता अन् पहिला पगार किती होता?

Sakshi Sunil Jadhav

भारताचे उद्योगपती

भारताचे उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्या यशोगाथेची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून झाली होती.

Dhirubhai Ambani First Job

धीरुभाई अंबानी

आज Reliance Industries सारखी बहुराष्ट्रीय कंपनी उभी करणाऱ्या धीरुभाईंचा प्रवास आपण जाणून घेऊयात.

Dhirubhai Ambani First Job

धीरुभाई अंबानी यांचा जन्म

धीरुभाई अंबानी यांचा जन्म गुजरातमधील चोरवाड (Chorwad) या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात झाला.

Dhirubhai Ambani salary

वडीलांचे काम

धीरुभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते. पण घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत होती.

Dhirubhai Ambani salary

धीरुभाई यांचे शिक्षण

धीरुभाई यांनी त्याचमुळे दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षण थांबवले.

Dhirubhai Ambani salary

लहान वयात कामाला सुरुवात

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहान वयातच छोटे-मोठे काम करायला सुरुवात केली.

Reliance founder story

पहिली पायरी

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ते नोकरीसाठी Besse & Company येथे काम करताना व्यवसायातल्या गोष्टी शिकले. त्यातले बारकावे शिकले.

Reliance founder story

करिअरची सुरुवात

करिअरची सुरुवात त्यांनी पेट्रोल पंप अटेंडंट म्हणून केली आणि पहिल्या पगारात फक्त ३०० रुपये मिळाले. तेव्हा हे पैसे जास्तच होते.

Reliance founder story

पहिला व्यापार

१९५८ साली त्यांनी भारतात परतल्यानंतर रिलायन्स कर्मशिअर कॉर्पोरेशन कंपनी सुरु केली. ती आधी मसाल्यांच्या व्यापाराशी संबंधित होती.

Indian business tycoon

औद्योगिक साम्राज्य

मग त्यांनी १९६२मध्ये धाग्याच्या व्यवसायात उतरुन त्यांनी कंपनीचा विस्तार केला आणि नंतर तीच कंपनी औद्योगिक साम्राज्यात रुपांतरित झाली.

Indian business tycoon

NEXT: १ मे २०२६ पासून ७ नियम बदलणार, बॅंकेपासून ते गॅस सिलेंडरवर होणार परिणाम

eKYC update deadline
येथे क्लिक करा