Siddhi Hande
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील राजकारणातील खूप मोठं नाव आहे. आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
विलासराव देशमुखांनंतर त्यांच्या मुलांनीदेखील राजकारणात प्रवेश केला.
विलासराव देशमुखांना तीन मुलं आहेत. त्यातील अमित देशमुख आणि धीरज देशमुख राजकारणात सक्रिय आहे.
विलासराव देशमुखांच्या धाकट्या मुलाचं नाव धीरज देशमुख आहे.
धीरज देशमुख यांनी आपले शालेय शिक्षण लातूरमध्येच पूर्ण केले.
उच्च शिक्षणासाठी धीरज देशमुख हे मुंबईत आहे.
गुगलनुसार, धीरज देशमुख यांनी कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी प्राप्त केली आहे.