ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धर्मेंद्र एक असा अभिनेता ज्याने अॅक्शन, रोमांस आणि डायलॉग डिलिव्हरीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. धर्मेंद्रने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांचे डायलॉग चाहत्यांच्या मनात घर करुन बसले आहेत.
डायलॉग - “बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना”
डायलॉग - “कुत्ते, कमीने! मैं तेरा खून पी जाऊँगा!”
डायलॉग - “जो डर गया, समझो मर गया”
डायलॉग - “ना मैं भूलूँगा, ना मैं तुझे भूलने दूँगा”
डायलॉग - “आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है”
डायलॉग - “हमें तो अपने लूट गए, ग़ैरों में कहाँ दम था ”
डायलॉग - “जो इंसान दोस्तों के लिए जान दे सकता है, वो दुनिया जीत सकता है”
डायलॉग - “मर्द बनता है दर्द से, और मैं दर्द का बाप हूँ”